जगभरात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा, ज्याची भीती तेच घडले..
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच जगाची झोप उडवणारा दावा केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर इराणने खिल्ली उडवली. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा होर्मुज खाडीबद्दल केला आहे. ज्याने एकच खळबळ उडाली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली. जगाला ज्याची भीती तोच दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ज्यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फक्त इराणसाठीच नाही तर जगासाठीही धक्कादायक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. होर्मुज खाडी अमेरिकेचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. होर्मुज खाडी हा इराणचा महत्वाचा भाग आहे. मात्र, त्याच होर्मुज खाडीवर डोनाल्ड ट्रम्प यांना दावा केला, असून तो अमेरिकेचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. होर्मुज खाडी हा अमेरिकेचा नव भाग अलल्याचे त्यांनी म्हटले. यादरम्यानच आता जगाला अमेरिकेच्या या दाव्यानंतर इराणने जगाला दणका दिला. इराणने म्हटले की, जोपर्यंत अमेरिकेची बघण्याची नजर बदलत नाही, तोपर्यंत होर्मुज खाडी बंदच असेल.
ही काही पहिली वेळ नाही की, अमेरिकेने होर्मुज खाडीला आपला भाग दाखवला. 18 ऑगस्ट रोजीही त्यांनी एक फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी होर्मुज खाडी अमेरिकेचा भाग असल्याचा दावा केला. 14 ऑगस्ट रोजीही त्यांनी घोषणा केली होती की, होर्मुज खाडी आमचा भाग आहे. होर्मुज खाडीवर पूर्ण नियंत्रण इराणचे आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात त्यांनी होर्मुज खाडी बंद केली होती.
इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यावर उत्तर देताना म्हटले की, होर्मुज खाडी उघडण्यास अमेरिकेले अपयश आले. आता त्यांच्याकडून होर्मुज खाडीबद्दल हा दावा केला जातोय वॉशिंग्टन आणि होर्मुज खाडीत 7 हजार मिलचे अंतर आहे. यासोबतच टोमणा मारत इराणने म्हटले की, फारस खाडीतील पोस्ट अमेरिकन ऑर्डरसाठी अमेरिकेचे स्वागत आहे.
अमेरिकेकडून होर्मुज खाडीबद्दल हा दावा वारंवार केला जात आहे. ज्याने तणाव वाढत आहे. अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवले आहेत. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार सांगितले की, आम्ही इराणला चांगला प्रस्ताव दिला. पण त्यांना तो मान्य करायचा नाही. होर्मुज खाडीवर पूर्णपणे इराणचे नियंत्रण आहे. होर्मुज खाडी हा महत्वाचा जलमर्ग आहे.