AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प चीनमध्ये येताच जिनपिंग स्वागतासाठी प्रोटोकॉल तोडून आले, पुतिन तिथेच आहेत, जगातल्या तीन महाशक्तींची बैठक, निर्णयाकडे सगळ्या जगाचे लागले डोळे

चीनमध्ये जगातल्या तीन महाशक्तींची बैठक होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादीमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या तीन नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात काय ठरतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ट्रम्प चीनमध्ये येताच जिनपिंग स्वागतासाठी प्रोटोकॉल तोडून आले, पुतिन तिथेच आहेत, जगातल्या तीन महाशक्तींची बैठक, निर्णयाकडे सगळ्या जगाचे लागले डोळे
Trump-jinping
| Updated on: Nov 18, 2026 | 5:20 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर गेले आहेत. चीनमध्ये ट्रम्प यांचं शानदार स्वागत करण्यात आलं. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग स्वत: प्रोटोकॉल तोडून ट्रम्प यांच्या स्वागताला विमानतळावर पोहोचले. दोघांनी हस्तांदोलन आणि गळाभेट घेतली. राष्ट्रपती ट्रम्प यांचा हा चीन दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्र प्रमुख व्लादीमीर पुतिन यांच्यात शेनझेनमध्ये बैठक होणार आहे. जगाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. कारण हे तिन्ही महासत्ता असलेले देश आहेत.जागतिक राजकारणात या तीन देशांचा प्रभाव असतो. इराण संघर्ष आणि युक्रेन यु्द्ध या मुद्यांवर बैठकीत चर्चा होऊ शकते. ट्रम्प या आधी आसियान शिखर सम्मेलन आणि क्वाड नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी फिलीपींसला गेले होते.

चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, “मी आता फिलीपींसला चाललो आहे. फिलीपींसमध्ये आमची बिझनेस, राष्ट्रीय सुरक्षा आणि अन्य मुद्यांवर खूप चांगली चर्चा झाली. आम्ही फिलीपींस सोबत एक नवीन आणि वेगळी बिझनेस डील केलीय, हे सांगताना मला आनंद होत आहे. हा एक ऐतिहासिक करार आहे. खासकरुन आमचे शेतकरी आणि एनर्जी सेक्टरशी जोडलेल्या लोकांना याचा फायदा होईल”

क्वाडवर ट्रम्प काय बोलले?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी क्वाड देशांच्या युनिटीवरही भाष्य केलं. “क्वाड देशांमधील आपसातील वाढत्या सहकार्याचं कौतुक केलं. हे देश स्वतंत्र, मुक्त, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्र कायम ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत” मनीलामध्ये त्यांनी क्वाड लीडर्स समीटला संबोधित केलं. क्वाड जगातील एक महत्वपूर्ण भागीदारी असल्याचं त्यांनी सांगितलं.

जिनपिंग रशिया-चीन मैत्रीवर काय म्हणाले?

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी शेनझेन येथे आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य फोरमच्यावेळी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. “रशिया आणि चीनला एकत्र येऊन निष्पक्ष विश्व बनवण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे” असं पुतिन शी यांना म्हणाले. “आमच्यात आणि चीनमध्ये स्थिर संबंध आहेत. सकारात्मक दिशेने आम्ही पुढे जात आहोत. आपण एक मोठी शक्ती आहोत, त्या दृष्टीने आपण आपल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजेत” असं शी जिनपिंग म्हणाले. “रशिया आणि चीनने प्रत्येक क्षेत्रात दृढ संबंध बनवले पाहिजेत. आपल्या मैत्रीने जगात एक स्थिरता आणली आहे. रशिया-चीन संबंध हे समानता, परस्पर सन्मान आणि परस्परांच्या फायद्याचं सहकार्य याचं एक उत्तम उदहारण आहे” असं जिनपिंग म्हणाले.

Follow Us
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!