अमेरिका इराणवर हल्ला करणार का? असं झालं तर काय प्रभाव पडेल? भारतावर परिणाम होणार का? जाणून घ्या

अमेरिके ट्रम्प सरकार आल्यापासून काय करेल याचा नेम नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशात युद्ध कधी थेट झालेलं नाही. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा काही भरवसा नाही. ते कधीही इराणवर हल्ला करू शकतात. पण त्याचे परिणाम काय होणार ते जाणून घ्या...

अमेरिका इराणवर हल्ला करणार का? असं झालं तर काय प्रभाव पडेल? भारतावर परिणाम होणार का? जाणून घ्या
कर्णधार शुबमन गिलने फक्त 70 धावा करताना रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या
Image Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Updated on: Jan 17, 2026 | 7:50 PM

इराणमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. इराणमध्ये सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरली आहेत. अमेरिकेला खूश करण्यासाटी इराणमध्ये आंदोलनं केली जात आहेत, असं इराण सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आंदोलकांवर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी इराण सरकारने सुरु केली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांपासून लहान मुलांना लांब ठेवण्याची सूचना आधीच प्रशासनाने दिली आहे. जर गोळीबारात एखाद्याचा जीव गेल्यास त्याला सरकार जबाबदार नसेल. आतापर्यंत इराणमध्ये 116हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर 2600हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक झाली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण सरकारच्या या कारवाईला तोडीसतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही इराणच्या स्वातंत्र्याची लढाई असल्याचं म्हंटलं आहे. जर आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला तर ट्रम्प सरकार त्याचं उत्तर देईल. त्यामुळे अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका इराणाच्या अंतर्गत वादात उडी घेण्याची शक्यता आहे. यासठी अमेरिकेकडे काही पर्याय आहेत. राजनैतिकतेपासून...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा