AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

60 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी, थेट 10 ते 15..

डिमार्टमध्ये अनेक गोष्टींवर मोठी सवलत मिळते. विशेष म्हणजे डिमार्ट किराणा खरेदी केला तर पैशांची बचत होते. अगदी चांगल्या गोष्टी स्वस्तामध्ये डिमार्टमध्ये मिळतात. सध्या अशाच एका गोष्टीसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली.

60 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी, थेट 10 ते 15..
DMart Crowd
| Updated on: Aug 03, 2026 | 6:52 AM
Share

डिमार्ट म्हटले की, सर्वांनाच खरेदीसाठी जावे वाटते. घरातील प्रत्येक सदस्याला लागणारे गरजेचे सामान्य आज डिमार्टमध्ये मिळते. शिवाय एका छताखाली आणि तेही स्वस्तामध्ये घरगुती वस्तू खरेदी करता येतात. जर डिमार्टमध्ये महिन्याचा किराणा भरला तर मोठी पैशांची बचत होते. शिवाय डिमार्टकडून कायमच एका वस्तूवर अजून एक वस्तू फ्रीमध्ये दिली जाते, ज्याला आपण बाय वन गेट वन म्हणतो. मोठ्या प्रमाणात वस्तूंवर सवलत दिले जाते. हेच काय तर एमआरपीपेक्षाही अत्यंत कमी दरात वस्तू मिळतात. कोणताही सण असो, त्यादरम्यान लागणारी प्रत्येक गोष्टी डिमार्टमध्ये उपलब्ध होते. लहान मुलांसाठी डिमार्ट म्हणजे मोठी मेजवाणीच ठरते. सर्वकाही गोष्टी तिथे त्यांना मिळतात. सध्या डिमार्टमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबतच किचनमध्ये लागणाऱ्या वस्तूंवरही मोठी सवलत मिळत आहे.

डिमार्टमध्ये पावसाळ्याच्या सीजनमध्ये फक्त छत्री, रेनकोड आणि पावसाळी चप्पलवरच सवलत आहे, असे अजिबात नाही. सध्या किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टींवर मोठी सवलत आहे. अगदी कमी दरात वस्तू मिळत आहेत. त्यामध्येच ग्राहकांनी किचनमध्ये लागणारी एक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी डिमार्टमध्ये केली. ग्राहकांची तुंबड गर्दी डिमार्टमध्ये दिसतंय.

शनिवार आणि रविवार डिमार्टमध्ये खूप जास्त गर्दी असते. सकाळी एकदम लवकर गेले तरीही गर्दी असतेच. शिवाय शनिवार आणि रविवार डिमार्टकडून काही गोष्टींवर मोठी सवलत दिली जाते. डिमार्टमध्ये सध्या ग्राहकांकडून 60 रूपयांची छोटी काचेची बरणी घेण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली. ही 60 रुपयांच्या बरणीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी डिमार्टमध्ये बघायला मिळते.

या बरणीत अनेक गोष्टी ठेवता येतात. शिवाय तुम्ही त्यात काही पदार्थ घालून ऑफिसमध्येही घेऊन जाऊ शकता. अगदी स्वस्तामध्ये ही बरणी मिळत आहे. बाहेर ही बरणीची किमत जास्त आहे. एकाच वेळी 10 ते 15 बरण्या एकावेळी ग्राहक घेऊन जात आहेत. या बरणीची प्रचंड मागणी आहे. यासोबतच किचन उपयोगी अनेक गोष्टी डिमार्टमध्ये असून त्यावरही सवलत दिली जात आहे. वेगवेगळ्या डब्ब्यांवरही ऑफर आहेत. यासोबतच बॅगवरही मोठी सवलत डिमार्टकडून दिली जात आहे.

Follow Us
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला