तुम्ही देखील म्हणत असाल ‘Ladies First’, कुठून आला ट्रेंड? रंजक आहे कहाणी

आपण अनेक ठिकाणी महिलांना 'लेडीज फर्स्ट' असे म्हणून त्यांना आधी संधी देत असतो. मग लिफ्टमध्ये असो की आसन देताना असो ही लेडीज फर्स्ट म्हणण्याची प्रथा आवर्जून पाळली जाते. मात्र हा लेडीज फर्स्ट शब्द नेमका कुठून आला ते पाहूयात....

तुम्ही देखील म्हणत असाल Ladies First, कुठून आला ट्रेंड? रंजक आहे कहाणी
| Updated on: Jun 30, 2025 | 5:22 PM

‘लेडीज फर्स्ट’ तुम्ही अनेकदा लोकांना लेडीज फर्स्ट म्हणताना ऐकले असेल. ‘Ladies First’ म्हणजे महिलांना सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, लिफ्टमध्ये चढताना प्राधान्य देणे. ही परंपरा युरोपातील धनिक कुटुंबांपासून सुरू झाली, जिथे महिलांप्रती आदर राखण्यासाठी या शब्दाचा वापर केला जात असे. लेडीज फर्स्टचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. जर तुम्हाला जर लेडीज फर्स्टचा उगम कुठे झाला याबद्दल माहिती नसेल तर हा लेख नक्कीच वाचा. तुम्ही नेहमी सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमात महिलांना ‘Ladies First’ असे म्हणताना ऐकले असते. म्हणजे महिलांना सर्वात आधी संधी दिली जाते. पार्टी किंवा कोणत्याही पब्लिक प्लेसवर कोणताही पुरुष महिलांना कारचा दरवाजा उघडून महिलांना बसण्याची विनंती करतात. पब्लिक प्लेसवर वा रांगेत महिलांना पुढे येण्यास संधी दिली जाते. या शिवाय लिफ्टमध्ये महिलांना आधी संधी दिली जाते. या ट्रेंड नेमका कधी पासून आला आहे, हे पाहणे रंजक आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा