Aaditya Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार,आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान

'जे शिंदे गटासोबत गेले तिथे निष्ठेला कुठेही स्थान नाही. शिंदे गटासोबत गेले. त्यांचच अवघड झालंय, असं आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगत सरकार लवकरच कोसळणार असल्याचं विधान केलंय.

Aaditya Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार,आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान
| Updated on: Aug 17, 2022 | 12:59 PM

मुंबई : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक मोठं विधान केलंय. आज पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) पहिला दिवस आहे. यावेळी त्यांना राज्य सरकारवर टीका केली. याचवेळी आदित्य ठाकरे यांनी एक मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच कोसळेल. जे शिंदे गटासोबत गेले तिथे निष्ठेला कुठेही स्थान नाही. जे एकानाथ शिंदे गटासोबत गेले. त्यांचंच अवघड झालंय, असं माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगत एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचं विधान केलंय. तर यावेळी त्यांनी दहिहंडी सणावरही भाष्य केलंय. ‘कोरोनानंतर (Corona) हा सण साजरा करता येत असल्यानं यामध्ये कोणतंही राजकारण येणार नाही, असंही माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.