अरुण गवळीच्या मुलीला हळद लागली, नवरदेवाच्या हातावर मेहंदी

अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे.

अरुण गवळीच्या मुलीला हळद लागली, नवरदेवाच्या हातावर मेहंदी
| Updated on: May 08, 2020 | 12:15 PM