AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी राजघरण्यात शिरकाव, आता थेट पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण, ब्रिटनचे पंतप्रधान कोरोनाग्रस्त

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन (Boris Johnson Test Corona Positive) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आधी राजघरण्यात शिरकाव, आता थेट पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण, ब्रिटनचे पंतप्रधान कोरोनाग्रस्त
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Mar 27, 2020 | 5:49 PM
Share

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन (Boris Johnson Test Corona Positive) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काहीच वेळापूर्वी त्यांनी स्वत: ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत याबाबतची (Boris Johnson Test Corona Positive) माहिती दिली.

बोरीस जॉनसन यांना कोरनाची काही लक्षणं आढळून आली. जसे, ताप आणि खोकला. त्यानंतर त्यांची त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्याच्या सल्ल्यानंतर कोरोनाची तपासणी केली आणि यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर बोरीस जॉनसन यांनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवल्याचं सांगितलं.

“गेल्या 24 तासांमध्ये मला काही सौम्य लक्षणं जाणवली आणि मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.”

“मी आता स्वत: ला वेगळं ठेवलं आहे. मात्र, मी कोरोनाशी लढा देण्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारचे नेतृत्व करत राहीन. “, असं ट्विट बोरीस जॉनसन यांनी केलं.

इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोनाचा शिरकाव, प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना संसर्ग

इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोना संसर्गाने शिरकाव केला आहे. 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona Virus infection to Prince Charles of England). त्यामुळे इंग्लंडमध्ये एकच खळबळ माजली आहे. चार्ल्स यांना कोरोनाच्या प्राथमिक टप्प्यातील काही लक्षणं दिसत आहेत. मात्र, त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याची माहिती चार्ल्स यांच्या प्रवक्त्याने दिली आहे.

Boris Johnson Test Corona Positive

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!