LIVE – मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा बोनस आज दुपारी जाहीर होणार

राज्यातील आणि देशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि प्रत्येक अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE - मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा बोनस आज दुपारी जाहीर होणार
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 1:00 PM

[svt-event title=”6 नोव्हेंबरला ओबीसी आरक्षण बचाव ढाल मोर्चा” date=”02/11/2020,1:00PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : ओबीसी आरक्षण बचाव ढाल मोर्चा, तुळजापूर येथे 6 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी ढाल मोर्चा, हातात ढाल घेऊन ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी ज्योती क्रांती परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार, प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद महापालिकेत होणार जम्बो नोकरभरती, नव्या-जुन्या पदांसह तब्बल साडेसहा हजार जागांची भरती” date=”02/11/2020,12:58PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत होणार जम्बो नोकरभरती, नव्या आणि जुन्या पदांसह तब्बल साडेसहा हजार जागांची भरती, महापालिकेने नगरविकास विभागाला पाठवला प्रस्ताव, प्रस्तावाला मंजुरी मिळताच सुरु होणार जम्बो मेगाभरती, औरंगाबाद महापालिका टप्प्या टप्प्याने करणार नोकर भरती, मेगानोकर भरतीमुळे कंत्राटी कामगार आणि बेरोजगारांना मिळणार दिलासा [/svt-event]

[svt-event title=” मराठा आरक्षण संघर्ष समितीची संयुक्त गोलमेज परिषद, उदयनराजेंसह शिवेंद्रराजेंनाही निमंत्रण ” date=”02/11/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] सातारा : मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समिती यांची आज संयुक्त गोलमेज परिषद, पश्चिम महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यातील मराठा समन्वयक या गोलमेज परिषदेला हजर राहणार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना गोलमेज परिषदेचे निमंत्रण [/svt-event]

[svt-event title=”पुण्याचे ससून हॉस्पिटलचे डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर” date=”02/11/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] पुणे ससून हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर, 7 वेतन आयोग लागू करावा, कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान व्हावा, अस्थायी प्राध्यापकांना नियमित करावं, या मागण्यांसाठी ससूनच्या डॉक्टरांचं सामूहिक रजा आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”कोचिंग क्लास पुन्हा सुरु करा, कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला” date=”02/11/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा बोनस आज दुपारी जाहीर होणार ” date=”02/11/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा बोनस आज दुपारी जाहीर होणार , यंदा 20 हजार बोनस देण्यात यावा अशी कर्मचारी युनियनची मागणी, गेल्या वर्षी 15 हजार बोनस देण्यात आला होता, पालिकेकडून यंदा किती बोनस कर्मचाऱ्यांना दिला जातो हे पहावं लागणार [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू ” date=”02/11/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : मुंगसे टाकळीशिवारात पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू, खुशाल सागर आणि प्रसाद सूर्यवंशी असे या दोघांचे नाव, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असलेल्या खुशालचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या प्रसादचाही मृत्यू, चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश [/svt-event]

[svt-event title=”नाशिक – महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाकडे प्राणघातक शस्त्रांचा साठा, तपास सुरु” date=”02/11/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] नाशिक – महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाकडे प्राणघातक शस्त्रांचा साठा, पोलिसांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये एका फार्म हाऊसवर शस्त्रसाठा सपाडला, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं, 8 तलवारी, 2 चॉपर, फायटर जप्त, पोलिसांचा तपास सुरू [/svt-event]

[svt-event title=” कामगार कायद्याच्या बदला विरोधात देशभरात कामगार संप करणार ” date=”02/11/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – कामगार कायदा बदला, या विरोधात 26 नोव्हेंबरला देशव्यापी संप, सीटूसह केंद्रीय पातळीवरील 13 संघटनांनी 26 नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप यशस्वी करण्यासाठी माकपा कडून आजपासून जनजागृती सुरू, संपात सहभाग घेतलेल्या 50 हजार कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 44 कामगार कायद्यांचे रूपांतर फक्त चार कायद्यात बदलून कामगारांचे न्याय हक्क हिरावून घेतल्याचा आरोप, कामगार कायद्याच्या बदला विरोधात देशभरात कामगार संप करणार [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये तब्बल 7 महिन्यानंतर एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही ” date=”02/11/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : नोव्हेंबरची सुरुवात नाशिककरांसाठी दिलासादायक, काल दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही, तब्बल 7 महिन्यानंतर कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. मात्र शहरासह जिल्ह्यात 244 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर नाशिकमध्ये आतापर्यंत 1 हजार 670 जणांचा कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपूरकरांना दिलासा, आज शहरात सुरळीत पाणीपुरवठा” date=”02/11/2020,8:28AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूरकरांना दिलासा, आज शहरात सुरळीत पाणीपुरवठा, शहरात 24 तास शटडाऊनचा निर्णय ढकलला पुढे, मनपा आणि ओसीडब्लूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्णय, कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी होता शटडाऊन, शटडाऊन पुढे ढकलल्याने आज शहरात सुरळीत पाणीपुरवठा [/svt-event]

[svt-event title=”कामगार कायदा बदला विरोधात 26 नोव्हेंबरला देशव्यापी संप” date=”02/11/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : कामगार कायदा बदला विरोधात 26 नोव्हेंबरला देशव्यापी संप, सीटूसह केंद्रीय पातळीवरील 13 संघटनांनी 26 नोव्हेंबरला पुकारला देशव्यापी संप, संप यशस्वी करण्यासाठी माकपाकडून आजपासून जनजागृती सुरु, संपात सहभाग घेतलेल्या 50 हजार कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 44 कामगार कायद्यांचे रुपांतर फक्त चार कायद्यात बदलून इंद्राने कामगारांचे न्याय हक्क हिरावून घेतल्याचा आरोप, कामगार कायद्याच्या बदला विरोधात देशभरात कामगार करणार संप [/svt-event]

[svt-event title=”नाशकात महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाकडे प्राणघातक शास्त्रांचा साठा” date=”02/11/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाकडे प्राणघातक शास्त्रांचा साठा, पोलिसांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये एका फार्म हाऊसवर सापडला शस्त्र साठा, एका संशयित ताब्यात, 8 तलवारी, 2 चॉपर, फायटर जप्त [/svt-event]

[svt-event title=”नाशकात मुंगसे टाकळीशिवारात पोहायला गेलेल्या दोघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू” date=”02/11/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : मुंगसे टाकळीशिवारात पोहायला गेलेल्या दोघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू, खुशाल सागर आणि प्रसाद सूर्यवंशी असे दोघा मित्रांचे नाव, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असलेल्या खुशालला वाचवण्यासाठी गेलेल्या प्रसादचाही मृत्यू, चार तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेहांना बाहेर काढण्यात यश [/svt-event]

[svt-event title=”नाशकात चार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना साडे सात लाखांचा गंडा, तीन व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा ” date=”02/11/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : वडणेरभैरव मधील 4 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना साडे सात लाखांचा गंडा , औरंगाबाद जिल्ह्यातील तीन व्यापाऱ्यांविरोधात नाशकात गुन्हा दाखल, पोलीस तपासात आणखी देखील प्रकरण समोर येण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”लष्कराचा अधिकारी असल्याचं भासवून नाशकात व्यावसायिक महिलांची फसवणूक, लाखोंचा गंडा” date=”02/11/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : लष्कराचा अधिकारी असल्याचं भासवून व्यावसायिक महिलांची फसवणूक, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला लावून घालतात लाखोंचा गंडा, लष्कराच्या नावाने फसवणूक करणारी राज्यभरात मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता, नाशिकच्या सायबर क्राईम ब्रांचला तक्रार [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील बेस्टच्या मदतीला गेलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचार्‍याचा उपचाराअभावी मृत्यू” date=”02/11/2020,8:19AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : मुंबईतील बेस्टच्या मदतीला गेलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू, मंगळवेढा आगाराचे वाहक भगवान गावडे यांचा उपचाराअभावी कुर्ला येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू, मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती, वाहतूक नियंत्रक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उपचार मिळावा यासाठी केली होती तक्रार, मात्र वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून भगवान गावडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात लष्कर भरतीतील रॅकेटचा भंडाफोड, लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेची कारवाई” date=”02/11/2020,8:19AM” class=”svt-cd-green” ] पुणे : लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत, पुण्यात लष्कर भरतीतील रॅकेटचा भंडाफोड, बनावट कागदपत्रांच्या आधारे लष्करात भरती करुन देण्याच्या आमिषाने 19 जणांची फसवणूक [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात बाजारात कांदा बियाणे महागले, गेल्या वर्षीच्या तुलनेत बियाण्यांचे दर तिप्पट” date=”02/11/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : बाजारात कांदा बियाणे महागले, गेल्यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला असला तरी बियाण्यांच्या उत्पादनात मोठी घट, बियाण्यांचे दर गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट, मागील वर्षी कांद्याचे बियाणे होते प्रतिकिलो 1200 रुपये, यंदा कांदा बियाणे 3800 रुपये प्रति किलो [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही स्वॅब टेस्ट न केल्याप्रकरणी सोलापुरात डॉक्टरवर गुन्हा दाखल” date=”02/11/2020,8:02AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : स्वॅब टेस्ट न करणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल, वैजयंत स्वामी असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव, कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही महिलेची स्वॅब टेस्ट न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एका महिलेचा कोरोनामुळे सिव्हील हॉस्पिटल मध्ये मृत्यू, सिव्हील मध्ये दाखल होण्यापूर्वी या महिलेने घेतले होते डॉक्टर स्वामी यांच्याकडे उपचार, कोरोनाची लक्षणे असतानासुद्धा तपासणी न केल्याचा डॉ. स्वामींवर आरोप [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात गिर्यारोहणाला परवानगी, महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्या मागणी मान्य” date=”02/11/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला परवानगी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले याबाबतचे आदेश, महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती गिर्यारोहण सुरु करण्याची मागणी, या मागणीची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला दिली परवानगी, ट्रेकिंगसाठी जाताना एका ग्रुपमध्ये 15 पेक्षा जास्त जणांना जाता येणार नाही [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात काँग्रेसच्या आंदोलनाला अनुपस्थित राहणाऱ्या जिल्हाध्यक्षांची थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार” date=”02/11/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : काँग्रेसच्या आंदोलनाला अनुपस्थित राहणाऱ्या जिल्हाध्यक्षांची थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवारी मुख्यालयात धरणे आंदोलन करण्याचा दिला होता आदेश, सोलापुरात झालेल्या धरणे आंदोलनात सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील गैरहजर, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगींची प्रदेशाध्यक्ष थोरातांकडे तक्रार [/svt-event]

[svt-event title=”कोरोना चाचण्यांची कमी संख्या वाढवतेय धास्ती, नागपूर जिल्ह्यात काल केवळ 2708 चाचण्या” date=”02/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोना चाचण्यांची कमी संख्या वाढवतेय धास्ती, नागपूर जिल्ह्यात काल केवळ 2708 चाचण्या, गेल्या दोन महिन्यातील सर्वात कमी चाचण्यांची काल नोंद चाचण्यांच्या कमी संख्येमुळे काल जिल्ह्यात केवळ 192 नवे रुग्ण, कारोनाच्या नियंत्रणासाठी चाचण्या वाढवणं गरेजचं, कमी चाचण्यांमुळे रुग्णसंख्या कमी, पण संसर्ग वाढण्याचा धोका जास्त [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील सीटीबसच्या फेऱ्यांमध्ये आजपासून वाढ, आजपासून 25 मार्गांवर धावणार 90 बसेस” date=”02/11/2020,7:17AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरातील सीटीबसच्या फेऱ्यांमध्ये आजपासून वाढ, आजपासून 25 मार्गांवर धावणार 90 बसेस, प्रवाशांचा जास्त प्रतिसाद असलेल्या मार्गावर जादा बसेस, 219 दिवसानंतर बुधवारपासून नागपुरात सुरु झाली आपली बस, हिंगणा आणि बुटीबोरी मार्गावर धावणार जास्त बसेस, कोरोनामुळे सात महिने बंद होती आपली बस [/svt-event]

[svt-event title=”मुंबई गोवा महामार्गावर कारने घेतला पेट, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला” date=”02/11/2020,7:15AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे जवळ कोलेटी येथील पेट्रोल पंपावर कारने पेट घेतला, ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली, पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कारमधील तिघांना सुखरुप बाहेर काढून कार रस्त्याच्या कडेला ढकलून दिली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला [/svt-event]

[svt-event date=”02/11/2020,7:12AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.