PHOTO : मुंबईत कोरोना स्पेशल रेस्क्यू रुग्णवाहिका, अत्याधुनिक यंत्रणांसह ICU चीही सुविधा
Corona Virus Special Rescue Ambulance

- मुंबईतील बोरिवली परिसरात एका रेस्क्यू रुग्णवाहिकेचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं. Motherland रुग्णालयाकडून ही रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे.
- ही रुग्णवाहिका अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज आहे. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाप्रमाणे ICU चीही सुविधा देण्यात आली आहे.
- मुंबईत अनेकदा कोरोना रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही अशा तक्रारी येतात. त्या व्यक्तींना ही रुग्णवाहिका रेस्क्यू करेल आणि वेळेत त्यांना रुग्णालयात पोहोचवले.
- इतकंच नाही तर एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासही ही रुग्णवाहिका मदत करेल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
सणसणीत लगावली...! रोहितच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूकडून लेखाजोखा
दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पतीशी बोलायची बायको, संशयातून सेराजने..
नीटवरुन देशात गदारोळ, या परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...