Gold Rate : लक्ष्मी पूजनाला 400 रुपयांनी सोनं महागलं, वाचा आजचे दर

आज भाव वाढूनही सोने बाजारात मोठ्या प्रमाणावर चैतन्य आहे.

| Edited By: | Updated on: Nov 14, 2020 | 3:38 PM
1 / 11
सोन्याच्या दरात घसरण.

सोन्याच्या दरात घसरण.

2 / 11
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

3 / 11
Gold Rate Today

Gold Rate Today

4 / 11
धनत्रयोदशीच्या दिवशीही सोन्याचे भाव कमी असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी  केली.

5 / 11
आज भाव वाढूनही सोने बाजारात मोठ्या प्रमाणावर चैतन्य आहे.

आज भाव वाढूनही सोने बाजारात मोठ्या प्रमाणावर चैतन्य आहे.

6 / 11
पुण्यात धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर प्रति तोळ्यासाठी 53 हजार, तर चांदीचे दर रुपयांवर आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 40 टक्के दर वाढले आहेत.

7 / 11
शुक्रवारी जळगावातील सोन्याचा भाव 51 हजार 100 प्रति तोळे इतका होता तर चांदी 63 हजार 500 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती.

8 / 11
दरम्यान, शुक्रवारी धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची (Gold) विक्री 30 टक्क्यांनी अधिक झाली.

9 / 11
Gold Rate : लक्ष्मी पूजनाला 400 रुपयांनी सोनं महागलं, वाचा आजचे दर

10 / 11
IBJAच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात आहेत.

11 / 11