AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Womens Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शेअर करा ‘या’ खास शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 हा रविवारी 8 मार्च रोजी मोठ्या उत्साहात जगभरात साजरा केला जाणार आहे. महिलाबद्दल असलेलं प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर तसेच आई, बहीण, पत्नी, मैत्रीण आणि शिक्षिकांसाठी या खास महिला दिन शुभेच्छा द्या.

International Womens Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शेअर करा 'या' खास शुभेच्छा
आंतराराष्ट्रीय महिला दिना निमित्त शुभेच्छाImage Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Mar 08, 2026 | 6:30 AM
Share

जीवन देण्यापासून ते आयुष्य कसे जगायचे हे शिकवण्यापर्यंत, आपण आपल्या आईंकडून शिकतो. जर एक स्त्री आई असेल तर ती जननी आहे. जर ती बहीण असेल तर ती सर्वात चांगली मैत्रीण असते. जर ती खास मैत्रीण असेल तर तिच्यापेक्षा चांगली व्यक्ती नाही. आणि जर ती मुलगी असेल तर ती तिच्या आई-वडीलांसाठी कोणत्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही.

कुटुंब, समाज, शिक्षण, व्यवसाय, विज्ञान, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे महिला दिन हा त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि त्यांना प्रेरणा देण्याचा विशेष दिवस मानला जातो.कारण जगभरातील महिलांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोड आणि प्रेमळ शुभेच्छा देऊन शकता. चला तर मग आजच्या लेखात तुम्ही या शुभेच्छा जाणून घेऊयात.  व्हॉट्सअप स्टेटस किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून महिला दिन खास बनवू शकता.

1. एक हार बनवण्यासाठी खूप फुलं लागतात. आरतीला सजवण्यासाठी हजारो दिवे लागतात. समुद्र तयार होण्यासाठी हजारो थेंब लागतात पण एकटी स्त्री पुरेशी आहे. घराला स्वर्ग बनवण्यासाठी! 2026 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!

2. काही लोकं म्हणतात की स्त्रीला घर नसते. पण सत्य हे आहे की स्त्रीशिवाय घर नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा प्रिये!

3. तू आहेस म्हणून घर आहे, तू आहेस म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. महिला दिनाच्या शुभेच्छा

4. स्त्री ही केवळ नाती जोडणारी नसते, ती समाज घडवणारी असते. “स्त्रीचा सन्मान म्हणजेसमाजाचा सन्मान.” महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

5. कधी मैत्रीण, कधी मार्गदर्शक, कधी आईसारखी काळजी घेणारी माझी बहीण म्हणजे माझा अभिमान. महिला दिनाच्या शुभेच्छा!

6. प्रत्येक यशस्वी समाजाच्या मागे एका सक्षम स्त्रीची ताकद असते. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. स्वप्नांना पंख देणाऱ्या आणि जगाला दिशा देणाऱ्या सर्व महिलांना मानाचा मुजरा.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!