AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 सामने मैदानातून पाहणं वाटतं तितकं सोपं नाही, तिकीटापासून सर्व किंमती जाणून घ्या

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तीन देशात केलं गेलं आहे. पण या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडी स्पर्धा ठरली आहे. कारण किमती वाचूनच तुम्हाला धक्का बसेल.

| Updated on: Jun 15, 2026 | 10:48 PM
Share
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची चाहते चार वर्षांपासून वाट पाहात असतात. पण यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप चाहत्यांच्या खिशावर भार टाकणारा आहे. अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिकोत आयोजित केलेल्या या स्पर्धेत वर्ल्डकप तिकिटापासून हॉस्पिटॅलिटी पॅकेजसच्या किमती पाहून चक्रावून जाल.  (PHOTO CREDIT- GETTY)

1 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धा तुम्हाला रॉयल पद्धतीने पाहण्याची इच्छा असेल तर त्याची किंमत जाणून पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. रिपोर्टनुसार, खासगी सुइटची किंमत जवळपास 3 कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे अब्जाधीशांसाठीच हे तिकीट परवडणारं आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

2 / 5
स्पर्धेचं तिकीटच नाही तर स्टेडियममधील इतर खर्चही पाहून डोक्याला घाम फुटेल. रिपोर्टनुसार, स्टेडियमच्या पार्किंगची किंमत जवळपास 300 अमेरिकन डॉलर आहे. म्हणजेच चाहत्यांना पार्किंसाठी भारतीय चलनात 29 हजार रुपये मोजावे लागतील.  (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
स्टेडियममधील खाण्यापिण्याचा वस्तूही महाग आहेत. स्टेडियमच्या आता मिळणारा स्नॅक्स आणि सँडविचच्या किंमती आवाक्याबाहेर आहेत. रिपोर्टनुसार, स्टेडियमध्ये एका बियरसाठी 18.99 डॉलर म्हणजेच 1800 रुपये मोजावे लागतात.  (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत चाहत्यांना पाणीही महाग पडत आहे. पाण्याच्या बाटलीची किंमत ऐकून अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. रिपोर्टनुसार, एका पाण्याच्या बाटलीसाठी जवळपास 567 रुपये मोजावे लागत आहेत.  (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती