Happy birthday Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची टॉप 10 गाणी

Happy birthday Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची टॉप 10 गाणी


मुंबई : बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज 52 वा वाढदिवस आहे. 15 मे 1967 रोजी जन्मलेल्या माधुरीने 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज केलं. माधुरीने 1986 मध्ये अबोध आणि स्वाती या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. नुकताच आलेल्या कलंक या सिनेमात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त अनेक वर्षांनी एकत्र पाहायला मिळाले.

माधुरी दीक्षित ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिला तब्बल 14 वेळा फिल्मफेयर अवॉर्डसाठी नामांकन मिळालं होतं. माधुरीला भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे.

पाहा माधुरी दीक्षितची टॉप गाणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI