चारचाकीची परतफेड चारपायी, बच्चू कडूंना अधिकाऱ्याकडून ऐटदार घोडा भेट!

बच्चू कडू यांनी या घोड्यावर बसून रपेट मारली. या अनोख्या भेटीने बच्चू कडू चक्रावून गेले होते.

चारचाकीची परतफेड चारपायी, बच्चू कडूंना अधिकाऱ्याकडून ऐटदार घोडा भेट!
| Updated on: Feb 13, 2020 | 10:02 AM