Indian Air Force Day 2020 | भारताच्या ‘हवाई’ शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!

| Updated on: Oct 08, 2020 | 1:15 PM

आज भारतीय वायू दलाचा 88 वा स्थापना दिन आहे. त्यानिमित्ताने वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे. (Indian Air Force Day 2020)

Indian Air Force Day 2020 | भारताच्या हवाई शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!
Follow us on