PHOTO | ‘कमबॅक करावं लागतं’, ब्रेकअपनंतर कृष्णा श्रॉफची इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट

बॉलिवूड अभिनेते जॉकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते (Krishna Shroff first post after breakup).

PHOTO | कमबॅक करावं लागतं, ब्रेकअपनंतर कृष्णा श्रॉफची इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट
काही दिवसांपूर्वी कृष्णाचं बॉयफ्रेंड एबन हायम्स सोबत ब्रेकअप झाला. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लोकांना एबन हायम्ससोबत नाव न जोडण्याची विनंती केली.
| Updated on: Nov 21, 2020 | 11:21 PM