Live Update : दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

[svt-event title=”दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा” date=”27/08/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जनावरांसह बारामतीत मोर्चा, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिगवण चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात [/svt-event] [svt-event title=”बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब; नागपुरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या […]

Live Update : दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 11:05 AM

[svt-event title=”दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा” date=”27/08/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जनावरांसह बारामतीत मोर्चा, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिगवण चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात [/svt-event]

[svt-event title=”बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब; नागपुरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत” date=”27/08/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू, ‘एमआयएम’ खासदार जलील यांचे अल्टिमेटम ” date=”27/08/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात नवा पक्ष, ‘आमचं ठरलंय’ला निवडणूक आयोगाची मान्यता” date=”27/08/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टॉप 9 न्यूज | 27 August 2020″ date=”27/08/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुशांत-रियाचे 8 जूनला कडाक्याचे भांडण, रियाने 8 हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या : सिद्धार्थ पिठाणी” date=”27/08/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर, जिल्ह्यात मास्क वापरण्याची सक्ती” date=”27/08/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर, जिल्ह्यात मास्क वापरण्याची केली सक्ती, शासकीय कामकाज, बैठका आणि मोहिमांसाठी मास्क सक्तीचा, मास्क ना वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड, स्वतः कलेक्टरची गावागावात फिरून दंड मोहीम सुरू, औरंगाबाद जिल्ह्यात वाढला आहे मोठ्या प्रमाणात कोरोना [/svt-event]

[svt-event title=”लग्नास नकार दिला म्हणून प्रेमविराने केली वाहनांची तोडफोड” date=”27/08/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] लग्नास नकार दिला म्हणून प्रेमविराने केली वाहनांची तोडफोड, बिबवेवाडीतील आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील घटना. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी बारा तासाच्या आत केली दोघांना अटक, शरद तुकाराम पाटोळे (वय २०, रा.टिळेकरनगर), कुमार गोपाळ राठोड, (वय १९ रा. अण्णाभाऊ साठेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव [/svt-event]

[svt-event title=” डीएसकेंची प्रॉपर्टी जप्त करून विका आणि गुंतवणूकदारांना पैसे द्या” date=”27/08/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] डीएसकेंची प्रॉपर्टी जप्त करून विका आणि गुंतवणूकदारांना पैसे द्या, डिएसके प्रकरणातील 51 याचिकाकर्ते आणि 32 हजार गुंतवणूकदारांमार्फत याचिका दाखल, गुंतवणूकदारांमार्फत ऍड. चंद्रकांत बीडकर यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सेवानिवृत्त पोलिसाला तीक्ष्ण शस्त्राने वार करत लुटले” date=”27/08/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सेवानिवृत्त पोलिसाला तीक्ष्ण शस्त्राने वार करत लुटले, शिवाजी रस्ता परिसरातील घटना, प्रकाश जयकुमार बुरले (वय ५८) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, चोरट्यांनी बुरले यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून नेला, चोरट्यांना प्रतिकार केला असता बुरले यांच्यावर वार करत चोरट्यांनी पळ काढला. [/svt-event]

[svt-event title=”देशात 13 सप्टेंबरला वैद्यकीय अभ्यासक्रमाची ‘नीट’ परीक्षा” date=”27/08/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] देशात 13 सप्टेंबरला होतेय वैद्यकीय अभ्यासक्रमाची ‘नीट’ परीक्षा, नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सेंटरवर येण्यासाठी कोणत्याही ई पासच्या परवान्याची गरज नाही, परीक्षेचं ओळखपत्र आणि आयकार्ड हेच पास म्हणून ग्राह्य धरलं जाणार, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती, परिक्षासंदर्भात कर्मचारी अधिकाऱ्यांना इतर पासची सोय करावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात दीड लाखाहून अधिक नागरिक अडकले कोरोनाच्या विळख्यात” date=”27/08/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात दीड लाखाहून अधिक नागरिक अडकले कोरोनाच्या विळख्यात, गेल्या 24 तासात 62 जणांचा मृत्यू, एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील 31 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात काल दिवसभरात 2 हजार 244 नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या एक लाख 53 हजार 141 [/svt-event]

[svt-event title=”नाशिक 24 तासात 683 नवे रुग्ण” date=”27/08/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] नाशिक 24 तासात 683 नवे रुग्ण, तर एकाच दिवसात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू, शहरातील बाधितांचा आकडा 21 हजारांच्या पार, कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने दिलासा [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी” date=”27/08/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संजीत जगताप यांचा कोरोनामुळे मृत्यू, घोडवत इन्स्टिट्यूटमधील कोविड केअर सेंटरमध्ये सुरू होते उपचार, पालकमंत्री सतेज पाटील, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुखांचे ट्वीट करत केलं दुःख व्यक्त [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”27/08/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.