LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

[svt-event title=”समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे” date=”03/12/2019,2:28PM” class=”svt-cd-green” ] 46 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारला माजी आमदार अनिल गोटे यांचं पत्र [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर : कॉलेज तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या” date=”03/12/2019,10:51AM” class=”svt-cd-green” ] कॉलेज तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कोपरगाव शहरातील घटना, स्कॉलरशिपचा फॉर्म चुकीचा भरल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती, आयटीआयच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीने घरातील छताच्या फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. [/svt-event]

[svt-event title=”डोंबिवलीत भीषण अपघात, तिघांचा मृत्यू” date=”03/12/2019,10:37AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली – भरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मुलांना शाळेत सोडायला दुचाकीवरुन जाणाऱ्या पालकांसह चिमुकलीला डम्परची धडक, आई, वडील आणि मुलगी जागीच ठार, लहान मुलगा गंभीर जखमी, डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातील घटना [/svt-event]

[svt-event title=”मनसेचे ठाण्यात टोलमुक्त आंदोलन” date=”03/12/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ] मनसेचे ठाण्यात टोलमुक्त आंदोलन, अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, MH04- पासिंग गाड्यांना मुलुंड टोलनाक्यावर टोलमुक्त करण्याची मागणी, जोपर्यंत ठाणे मुंबई दरम्यान असलेले दोन्ही टोल ठाणे पासिंग गाड्यांना बंद करण्यात येत नाही, तोवर दर आठवड्याला मनसे आंदोलन करणार [/svt-event]

[svt-event title=”माहीममध्ये सुटकेसमध्ये मृतदेह आढळला” date=”03/12/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : माहीममध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडला, मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, सोमवारी संध्याकाळची घटना असल्याची माहिती, पुरुषाचा मृतदेह असल्याची पोलिसांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांचा जालना दौरा अचानक रद्द” date=”03/12/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] जालना – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जालना दौरा रद्द, 60 के.एल.पी.डी.इथेनॉल प्रकल्प आणि गळीत हंगामाच करणार होते शुभारंभ, अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर येथे होता नियोजित कार्यक्रम [/svt-event]

[svt-event title=”सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे देश बुडायला नको : रोहित पवार ” date=”03/12/2019,9:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Published On - 9:00 am, Tue, 3 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI