AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : दयाळू चोर, महिलेला ATM मध्ये लुटलं, बँक बॅलन्स पाहून पैसे परत केले

बीजींग (चीन) : एक महिला एटीएममध्ये पैस काढण्यास गेली असता, तिला चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पण त्यानंतर या महिलेच्या अकाऊंटमधील बँलेस बघितल्यानंतर चोराने या महिलेचे सर्व पैसे परत केले. सध्या या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. चीनमधील हेयुआन शहरात या अनोख्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे. चीनच्या एका वृत्तवाहिनीने […]

VIDEO : दयाळू चोर, महिलेला ATM मध्ये लुटलं, बँक बॅलन्स पाहून पैसे परत केले
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

बीजींग (चीन) : एक महिला एटीएममध्ये पैस काढण्यास गेली असता, तिला चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पण त्यानंतर या महिलेच्या अकाऊंटमधील बँलेस बघितल्यानंतर चोराने या महिलेचे सर्व पैसे परत केले. सध्या या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. चीनमधील हेयुआन शहरात या अनोख्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे. चीनच्या एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नेमकं प्रकरणं काय ?

चीनमधील हेयुआन शहरात राहणारी एक महिला जवळच्या आईसीबीसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. तिने तिच्या अकाऊंटमध्ये 2500 युआन म्हणजेच 25 हजार 700 रुपये काढले. त्यानंतर हे पैसे बॅगेत ठेवत असताना एटीएममध्ये अचानक एक चोर शिरला. त्याने या महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्याजवळील पैसे मागितले. घाबरलेल्या महिलेने त्या चोराला आपल्याजवळील पैसे दिले.

त्यानंतर या चोराने त्या महिलेला अकाऊंटमधील शिल्लक रक्कम दाखवण्यास जबरदस्ती केली. चोराच्या हातातील चाकूच्या धाकामुळे तिने तिच्या अकाऊंटमधील शिल्लक बॅलन्स दाखवला. तिने बॅलन्स दाखवल्यानंतर त्या चोराला मात्र धक्काच बसला. कारण त्या महिलेच्या अकाऊंटमध्ये एकही रुपया शिल्लक नव्हता. मग काय… या चोराने मोठ्या मनाने महिलेकडून चोरलेली रक्कम परत केली आणि हा चोर हसत हसत एटीएम बाहेर पडला.

चोराने मनाचा मोठेपणा दाखवत चोरलेले सर्व पैसे परत केले असले, तरी पोलिसांनी मात्र या चोराला ताब्यात घेतल आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या चोराची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाहा व्हीडिओ :

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती