कपटी औरंगजेब की आग्यावेताळ अफझलखान; शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण?

मुघल बादशहा औरंगजेब आणि विजापूर सरदार अफझलखान हे दोघेही तसे तुल्यबळ शत्रू... अफझलखान याने एका लढाईत औरंगजेब याला पराभूत केल होते. तर, शिवाजी महाराज यांनी त्याच अफझलखानाचा वध केला. अफझलखान आणि औरंगजेब या दोघांचाही पूर्वेतिहास पाहिला असता शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण याचे उत्तर नक्कीच मिळते.

कपटी औरंगजेब की आग्यावेताळ अफझलखान; शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण?
SHIVAJI MAHARAJ, AURANGZEB AND AFZALKHAN
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Apr 26, 2024 | 7:04 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लढाया लढल्या. शिवाजी महाराज यांनी विजापूरचा आदिलशहा, मुघल बादशहा, पोर्तुगीज शिवाय फितूर मराठा सरदार यांच्याविरोधात अनेक मोहिमा उघडल्या. अनेक बलाढ्य शत्रूंना पराभूत केले. विजापूर सरदार अफझलखान याच्याविरोधातील 1659 मधील प्रतापगडाची लढाई ही शिवाजी महाराज यांचे शौर्य, त्यांचे नेतृत्वगुण दाखविणारी होती. तर, मराठा साम्राज्य बुडविण्याच्या हेतूने महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेब याला अखेरपर्यंत झुंजवत ठेवण्याचा पराक्रमही शिवाजी महाराज यांनी केला. मुघल बादशहा औरंगजेब आणि अफझलखान हे दोघेही तसे तुल्यबळ शत्रू होते. अफझलखान आणि औरंगजेब या दोघांचाही पूर्वेतिहास पाहिला असता शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण याचे उत्तर नक्कीच मिळते. काय आहे तो इतिहास? अफझलखान याचे खरे नाव काय, कुळ काय? तर, औरंगजेब याच्याशिवाय शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. यासाठीच हा शत्रू किती बलाढ्य होता हे जाणून घ्यायलाच हवे. अफझलखान आणि शहाजी राजे यांचे वैर सन 1637 चा काळ. विजापूरचा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us