PHOTO : नागपुरात फुलप्रेमींसाठी खास पर्वणी, शेवंतीच्या 100 प्रजाती एकाच ठिकाणी

| Updated on: Dec 13, 2020 | 3:27 PM

कोरोना काळात घरात राहून कंटाळलेल्या फुलप्रेमींसाठी नागपूरमध्ये फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. (Nagpur Flower Exhibition)

1 / 7
कोरोना काळात घरात राहून कंटाळलेल्या फुलप्रेमींसाठी नागपूरच्या हिसलोप कॉलेजमध्ये फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

2 / 7
या प्रदर्शनाचं वैशिष्ट्यं  म्हणजे यात 100 पेक्षा जास्त शेवंती फुलाच्या जाती पाहायला मिळत आहे.

3 / 7
त्यासोबत मनाला मोहित करणारी इतर फुल सुद्धा या प्रदर्शनात एकाच ठिकाणी पाहायला मिळत आहे.

4 / 7
हिसलोप कॉलेजचा बॉटणी विभाग गेल्या 17 वर्षापासून याचे प्रदर्शनाचे आयोजन करतो.

5 / 7
मात्र कोरोनामुळे यंदा फुलांचे प्रदर्शन पाहायला मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती.

6 / 7
पण विभागाने नियमांचं पालन करत नागरिकांसाठी हे प्रदर्शन भरवले.

7 / 7
विशेष म्हणजे या प्रदर्शनाला नागरिकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला आहे.