नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला कोण कोण येणार नाहीत?

नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या ग्रॅण्ड शपथविधीला देशविदेशातील पाहुणे येणार आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत. अनेक राजकीय नेते, उद्योगपतीही हजर राहणार आहेत. उद्योगपतींसह क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनाही निमंत्रण दिलं आहे सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अनेक दिग्गज शपथविधीला हजर राहणार असले, तरी ममता बॅनर्जी, […]

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला कोण कोण येणार नाहीत?
विविध क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत.
| Updated on: May 30, 2019 | 12:31 PM