PHOTO : पिंक टॉप आणि डेनिम जीन्समध्ये दिलबर गर्ल नोरा फतेही, पाहा फोटो
दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. | (Nora fatehi spotted pink top denim jeans)

दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. नुकतंच तिचं पंजाबी सिंगर गुरु रंधावासोबत 'नाच मेरी रानी' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
- दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. नुकतंच तिचं पंजाबी सिंगर गुरु रंधावासोबत ‘नाच मेरी रानी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
- नोरा मंगळवारी (20 ऑक्टोबर) पापाराजीच्या कॅमेऱ्यात कैद झाली
- या फोटोत नोरा पिंक टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केलेली दिसत आहे. तिच्या हातात काळ्या रंगाची पर्स आहे. या ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
- नोराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिने ‘नाच मेरी रानी’ हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच या गाण्याच्या तालमीचा व्हिडीओ कुणीतरी शेअर केला. आता तो व्हिडीओ बाहेर आलाच आहे तर गाणं प्रदर्शित होण्याचाआधी त्याला हिट करा, असं आवाहन तिनं चाहत्यांवर केलं होतं.




