मगरी झाडावर, लोक रस्त्यावर, या देशात महापुराचा धुमाकूळ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

ऑस्ट्रेलियातील नॉर्थ क्वीन्सलँडमध्ये पावसाने अक्षरशः हाहाःकार माजवलाय. महापूर एवढा भीषण आहे, की मगरी झाडांवर जाऊन बसल्या आहेत, तर भररस्त्यातही मगरी दिसत आहेत. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याचीही भीती वाटत आहे. लोक घराच्या छतांवर जाऊन बसले आहेत. शिवाय संपूर्ण शहराचं जनजीवन विस्कळीत झालंय. टाऊन्सविले शहरात किमान 500 घरांमध्ये पाणी घुसल्याचं बोललं जातंय. खराब वातावरणामुळे जवळपास 20 हजारांपेक्षा […]

मगरी झाडावर, लोक रस्त्यावर, या देशात महापुराचा धुमाकूळ
Follow us on