
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतात. हीना खानही त्यापैकीच एक आहे.

'ये रिस्ता क्या कहलाता है', या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

'बिग बॉस' सिझन 11 मध्ये भाग घेतल्यानंतर ती खास चर्चेत आली होती.

'खतरोंके खिलाडी'मध्येही तिने कंटेस्टंट म्हणून हिरिरीने सहभाग नोंदवला होता.

नाईट ड्रेसवर काढलेल्या सेल्फीत हीना अगदीच क्यूट दिसत आहे.

'खतरोंके खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये हीना फस्ट रनरअप राहिलेली आहे.

कित्येक चाहते तिच्या क्यूटनेसचे दिवाने आहेत. तिने दिल्लीमधून MBA चे शिक्षण घेतलेले आहे.

हीनाने शेअर केलेल्या फोटोना लाखोंनी लाईक्स मिळतात.