टी20 क्रिकेटमध्ये राशीद खानच्या नावावर मोठा विक्रम, आतापर्यंत कोणीच करू शकलं नाही अशी कामगिरी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत युएई विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने बाजी मारली. अफगाणिस्तानने युएईला 5 विकेटने पराभूत केलं. या विजयासह कर्णधार राशीद खानने टी20 क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गुडघ्यांना हेल्दी आणि मजबूत राखण्यासाठी हे 5 उपाय येतील कामी
कोरडा खोकला त्रास देतोय तर हे उपाय आजमवा
Forts Of Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांचे 'अभेद्य किल्ले' जे प्रत्येक मराठी माणसाने पाहिलेच पाहिजे
पारंपरिक लूकमध्ये रवीना चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
शाहरुख ते विद्या बालनपर्यंत, हे स्टार आधी टीव्हीवर झळकले..
जिभेच्या रंगावरुन शरीरातील समस्या ओळखा
