PHOTOS : आपल्या सौरमालेतून काढून टाकण्यात आलेला अनोखा ग्रह, सूर्याभोवती एक चक्कर मारायला 248 वर्षे लागतात

सर्वांनीच लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकात सौरमंडळातील ग्रहांविषयी ऐकलं किंवा वाचलं असेल. या प्रत्येक ग्रहांचं स्वतःचं एक वेगळेपण आहे. आधी सौरमंडळात एकूण 8 ग्रह होते. बुध, शुक्र, मंगळ, बृहस्पती, शनि, वरुण, अरुण आणि पृथ्वी अशी त्यांची नावं आहेत.

PHOTOS : आपल्या सौरमालेतून काढून टाकण्यात आलेला अनोखा ग्रह, सूर्याभोवती एक चक्कर मारायला 248 वर्षे लागतात
2006 नंतर प्लुटो ग्रहाचं नाव या सौरमालेतून काढून टाकण्यात आलं. या ग्रहाला आता वेगळ्या ग्रहांच्या सुचित टाकण्यात आलंय.
| Updated on: Apr 12, 2021 | 4:21 AM