AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर सहा महिन्यातच गरोदर असल्याची चर्चा, प्रियांका चोप्रा म्हणते….

न्यूयॉर्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले आहेत. पण प्रियांका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर आता खुद्द प्रियांका चोप्रानेच मौन सोडलंय. प्रियांका सध्या अमेरिकेत आहेत. तिथे तिने एका न्यूज पोर्टलशी बोलताना गरोदरपणाच्या चर्चांवर मनमोकळेपणाने उत्तर दिलं. आई बनण्याची कायमच इच्छा असल्याचं प्रियांका म्हणाली. पण देवाची […]

लग्नानंतर सहा महिन्यातच गरोदर असल्याची चर्चा, प्रियांका चोप्रा म्हणते....
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

न्यूयॉर्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले आहेत. पण प्रियांका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर आता खुद्द प्रियांका चोप्रानेच मौन सोडलंय. प्रियांका सध्या अमेरिकेत आहेत. तिथे तिने एका न्यूज पोर्टलशी बोलताना गरोदरपणाच्या चर्चांवर मनमोकळेपणाने उत्तर दिलं.

आई बनण्याची कायमच इच्छा असल्याचं प्रियांका म्हणाली. पण देवाची इच्छा असेल तेव्हा आई होईल, असं तिने सांगितलंय. यापूर्वी निक जोनासनेही यावर मौन सोडलं होतं. खरं स्वप्न तर हेच असतं, मी जरा लवकरच मोठा झालोय असं वाटतं. तुम्ही या गोष्टी दोन पद्धतीने घेऊ शकता, एकतर तुम्ही अनफेअर म्हणा किंवा कमी वयात मिळालेले अनुभव सकारत्मकदृष्ट्या पाहा. मी कमी वयात बरंच काही शिकलंय आणि माझ्या मुलांशी सगळं काही शेअर करण्याची इच्छा असल्याचं निक म्हणाला होता.

View this post on Instagram

Sometimes u just have to sneak it in!! @nickjonas ❤️??

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

दरम्यान, नुकतंच मेट गाला या इव्हेंटमधील प्रियांका चोप्राचा लूक चर्चेत आला होता. या लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि प्रियांकाला ट्रोलही करण्यात आलं. प्रियांकाने एलिस इन वंडरलँडचा लूक धारण केला होता.

View this post on Instagram

CAMP: Notes on Fashion #MetGala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.