Video : शिर्डीमध्ये MIDC परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग

| Updated on: Mar 28, 2022 | 3:04 PM

शिर्डीमध्ये (Shirdi) एमआयडीसी (MIDC) परिसरातील केमिकल कंपनीला (Chemical Company Fire) भीषण आग लागलीये. परिसरात धुराचे लोट पसरलेत. आगीचं कारणं अजूनही अस्पष्ट आहे. परिसरात घबराट पसरली. आगीमुळे परिसरात भिती पसरली आहे.    

Published on: Mar 28, 2022 03:04 PM