
आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांद्रे पूर्व येथील मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंचे दुसरे पुत्र तेजस ठाकरेनेही आज मतदानाचा हक्क बजावला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.

उद्धव ठाकरे रांगेत उभे असतानाचा क्षण

तेजस ठाकरे