मियाँदाद, आपका सिक्सर याद है हमें, ठाकरे सिनेमातील 11 दमदार डायलॉग

thackeray movie trailer मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार संवादाने हा ट्रेलर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी तर निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हा सिनेमा 25 जानेवारी […]

मियाँदाद, आपका सिक्सर याद है हमें, ठाकरे सिनेमातील 11 दमदार डायलॉग
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

thackeray movie trailer मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार संवादाने हा ट्रेलर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी तर निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये हा सिनेमा असेल. या सिनेमात दमदार डायलॉग आहेत, त्यावर एक नजर –

डायलॉग 1

मुझे बॉम्बे शांत चाहिए|

इस वक्त बॉम्बे को एकही आदमी शांत कर सकता है| बाळ केशव ठाकरे

डायलॉग 2

जनता का काम करने के लिए, जनता के बिच जाना पडेगा, एक संघटन की शुरुवात करनी है. अपनी सेना होगी सेना, ले शिवाजी महाराज का नाम और कर ले शुरु

डायलॉग 3

अरे भीक मांगने से अच्छा है गुंडा बनके अपना हक छिनले

डायलॉग 4

बाळासाहेब: बेलगाव का मसला हल नही हुआ, तो देश के गृहमंत्री मोरारजी देसाई को चेतावनी देते है, मुंबई तो क्या, महाराष्ट्र की सीमा में घुसने नही देंगे

मोरारजी देसाई: ये ठाकरे होता कौन है, मुझ पर रोक लगाने वाला

डायलॉग 5

(हिंदी सिनेमाचं पोस्टर उतरवताना) अभी ये सब यहाँ नही चलेगा, पहला हक यहा के मराठी लोगो का

डायलॉग 6

इंदिरा गांधी – आप कहते हो की महाराष्ट्र सिर्फ मराठी लोगों के लिए है

बाळासाहेब – मै जब भी कहता हूँ के जय हिंद जय महाराष्ट्र,  तो जय हिंद पहले कहता हूँ, जय महाराष्ट्र बाद में, क्योंकी मेरे लिए मेरा देश पहले है, राज्य बाद में.

डायलॉग 7

मै सही हूँ या गलत, ये आप नही देश की जनता कहेंगी. क्योंकी मै सबसे उपर एकही अदालत को मानता हूँ, ओ है जनता की अदालत

डायलॉग 8

ये जो मेरे कंदे पे है ना ओ तुम्हारा लोकतंत्र है, मै अगर अकेले भी रह गया ना, तो लाखो लोगों को इकठ्ठा करने की ताकद आई जगदंबेने मुझे दी है.

डायलॉग 9

वकील: मुंबई में हुए दंगो में आपका हात था…
बाळासाहेब: हात नही पाव था

डायलॉग 10

मेरा विचार बनकर लाखो लोगोंके खून में बहेगा, और उस खून के हरकत में जिंदा रहेगा ये बाल केशव ठाकरे

डायलॉग 11

वेंगसरकर आणि जावेंद मियाँदाद आलेत,
मियाँदाद: दोनो मुल्को में फिरसे क्रिकेट शुरु हो जाए तो हालात और भी सुधरेंगे
बाळासाहेब: आपका सिक्सर याद है हमें. एक्स्लंट शॉट.
आपकी बँटिंग इतनी भी अच्छी नही थी की मैं, सीमा पर शहीद हुए जवानोंके दुख दर्द भूल सकू

मराठी डायलॉग