AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Research | जास्त पाणी पिल्याने लठ्ठपणा कमी होतो, अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा…

आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो.

Research | जास्त पाणी पिल्याने लठ्ठपणा कमी होतो, अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा...
| Updated on: Dec 20, 2020 | 12:33 PM
Share

मुंबई : आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. परंतु आपणास हे माहित नाही की, आपल्याला फिट आणि फाईन राहण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दररोज जास्त पाणी पिल्यास लठ्ठपणा कमी होऊ शकतो. तुमच्या शरीरात तयार होणारा ‘वैसोप्रेसिन ’हार्मोन नियंत्रणात राहतात. (American scientists claim that drinking more water reduces obesity)

अमेरिकन शास्त्रज्ञांनी उंदीरांवर संशोधन करून याचा निष्कर्ष काढला आहे. त्याचे संशोधन ‘जेसीआई इनसाइट’ वर त्यांनी हे ऑनलाइन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. दररोज जास्त पाणी पिल्यास तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. हे या पूर्वीच्याही अनेक संशोधनात समोर आले आहे. जर आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर अधिकाधिक पाणी प्यावे. संशोधकांचे म्हणणे आहे की, रक्तवाहिन्यास नियंत्रित करण्यापासून शरीराचे सामान्य तापमान राखण्यासाठी वैसोप्रेसिन हार्मोनचे कार्य असते.

यासह, आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यात देखील ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संशोधकांनी असे सांगितले की, वैसोप्रेसिनमध्ये उंदरांमध्ये कार्य करण्याची क्षमता कमी होती. ज्यामुळे काही दिवसांकरिता दररोज जास्त प्रमाणात पाणी दिले जाते, ज्यामुळे त्या उंदरांमध्ये चयापचय दरम्यान चरबी जमा होण्याची टक्केवारी देखील वाढत होती. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे संशोधन उंदीरांवर केले गेले असले तरी जास्त पाणी पिण्याचे असेच प्रभाव मानवांमध्येही दिसून येतात. यावर आता मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, चयापचन सिंड्रोम रोखण्यासाठी किंवा उपचारासाठी दोन्हीमध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा वापर प्रभावी ठरू शकतो.

संबंधित बातम्या : 

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

(American scientists claim that drinking more water reduces obesity)

Follow Us
अनेक वर्षांचा दुरावा संपला? भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र...
अनेक वर्षांचा दुरावा संपला? भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!