AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care : केसांच्या समस्या टाळण्यासाठी ‘हा’ खास शॅम्पू केसांना लावा, वाचा फायदे!

केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू आणि ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. परंतु अनेकदा ते केसांना चांगले करण्यापेक्षा जास्त नुकसान करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा शॅम्पूबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही घरी बनवू शकता आणि विशेष: केसांसाठी अजिबात हानिकारक नसतात.

Hair Care : केसांच्या समस्या टाळण्यासाठी 'हा' खास शॅम्पू केसांना लावा, वाचा फायदे!
hair
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 12:30 PM
Share

मुंबई : केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू आणि ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. परंतु अनेकदा ते केसांना चांगले करण्यापेक्षा जास्त नुकसान करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा शॅम्पूबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही घरी बनवू शकता आणि विशेष: केसांसाठी अजिबात हानिकारक नाही.

केस तुटणे, अकाली पांढरे होणे आणि कोंडा यासारख्या समस्या अनेकदा आपल्या रासायनिक शॅम्पूमुळे होतात. जर तुम्हाला ते टाळायचे असेल तर आम्ही तुम्हाला ऑर्गेनिक शैम्पूबद्दल सांगत आहोत. आपण ग्रीन टी, कोरफड, खोबरेल तेल आणि मुलतानी माती याच्या मदतीने घरचे घरी शैम्पू तयार करू शकता.

ग्रीन टी, कोरफड आणि बदाम तेल

हा खास शैम्पू तयार करण्यासाठी आपल्याला ग्रीन टीचे पाणी, कोरफड चार चमचे, बदाम तेल दोन चमचे आणि मुलतानी माती लागणार आहे. यासाठी सर्व एकत्र मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट केस धुताना आपल्या केसांना लावा. यामुळे आपल्या केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

कोरफडमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. जे तुमचे केस मऊ ठेवण्यास मदत करतात. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे, अमीनो अॅसिड, खनिजे, फॅटी अॅसिड भरपूर असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी फायदेशीर असतात. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल – 1/2 कप, कोरफड जेल – 1 कप आणि तेलाचे काही थेंब लागतील. सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा आणि फेटून घ्या. आपले केस ओले करा आणि नंतर आपल्या हातावर शैम्पू घ्या आणि आपल्या टाळूची मालिश करा. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच