- Marathi News Lifestyle Follow these tips to avoid skin diseases in summer otherwise the problem will increase
उन्हाळ्यात त्वचेच्या रोगाचा अधिक धोका, त्वचेचे रोग टाळण्यासाठी या गोष्टी करा..
उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. त्वचेकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्याच्या हंगामानात एलर्जी होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे काळजी घेणे महत्नाचे आहे.
1 / 5

उष्णतेने मोठा कहर केला. उष्णता आपल्यासोबत अनेक रोग घेऊन येते. उष्णतेने त्वचेचे अनेक रोग होतात. फक्त उष्णघाताचीच समस्या नसते.
2 / 5

उष्णतेमुळे एलर्जी होण्याचे प्रमाण अधिक असते. घाम आल्याने त्वचेच्या असंख्य समस्या या हंगामानात निर्माण होतात. म्हणून जास्तीत जास्त काळजी घ्या.
3 / 5

उष्णतेने आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे योग्य प्रतिबंधक उपाययोजना आणि वेळोवेळी काळजी घेतल्यास दत्वचारोगांचा धोका कमी करता येतो.
4 / 5

उन्हाळ्यात जर तुमची त्वचा खाजवत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाही तर ती खाज अधिक वाढू शकते आणि समस्या अधिक वाढतील.
5 / 5

उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेचे रोग टाळण्याकरिता दिवसातून दोनदा अंघोळ करा. शिवाय घाम आलेले कपडे शक्यतो घालणे टाळा.
Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला
रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ
मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू
रेल्वे तिकीट न मिळाल्याने भरपाई नाकारणे चुकीचे, SC चा मोठा निकाल....
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, महिला वकिलांकडून बेदम मारहाण
साप माणसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी रुपये
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
आंबेघर गावाच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा
ताप, सलाईन अन् तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात
'आय सपोर्ट सोनम’ चे फलक घेऊन वांगचूक यांच्या समर्थनात उतरले बुलढाणेकर
नाशिकच्या येवल्यात दहशत माजवणारा बिबट्या पिंजऱ्यात कैद
देवगड साळशी येथे रंगला भल्ली भल्ली भावईचा गजर