AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sleeping Position | आरामदायी झोप पाहिजे? मग जाणून घ्या योग्य स्थिती कोणती?

झोपेची स्थिती चांगली झोपेसाठी खूप महत्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी वेळेत झोपणे आणि उठणे हे ही आपल्या दिनचर्येत सहभागी करा. (Follow this method if you want good sleep, know in detailed)

Sleeping Position | आरामदायी झोप पाहिजे? मग जाणून घ्या योग्य स्थिती कोणती?
डॉ.राज यांनी टिकटॉकवर लवकर झोप येण्यासाठी जी ट्रिक सांगितली आहे तिला 10-3-2-1 मेथड नाव देण्यात आले आहे. डॉक्टर म्हणतात की ही ट्रिक अवलंबल्याने तुमचे शरीर आपोआपच झोपेसाठी तयार होऊ लागते.
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 26, 2021 | 9:32 AM
Share

मुंबई : चांगली झोप निरोगी शरीराचे लक्षण आहे. बहुतेक लोक रात्री 6-8 तास झोपतात परंतु काही लोक जास्त झोपत नाहीत. कमी झोप लागल्यामुळे सकाळी उठल्यावर ताजे आणि आनंदी वाटत नाही. जर झोपेची गुणवत्ता चांगली नसेल किंवा आपण रात्रभर कूस बदलत राहिलात तर भविष्यात ही एक गंभीर समस्या बनू शकते. बराच काळ झोप न लागणे आणि चांगली झोप न लागल्यामुळे तुम्हाला बर्‍याच शारिरीक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. चांगल्या झोपेसाठी आपण योग्य स्थितीत झोपणे आवश्यक आहे. तसे, सर्व लोक रात्री बर्‍याच वेळा पोझिशन्स बदलतात, परंतु तरीही आपण योग्य स्थितीत झोपायचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. आज आम्ही आपल्याला झोपेच्या तीन जागा आणि त्यांचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत. (Follow this method if you want good sleep, know in detailed)

कुशीवर झोपणे बेस्ट

झोपायला उत्तम स्थिती डाव्या कुशीवर झोपणे आहे. ही स्थिती आपल्या हृदयासाठीसुद्धा चांगली आहे आणि यामुळे आपल्या शरीरात वेदना होण्याची शक्यता देखील कमी असते. गर्भवती स्त्रियांना डाव्या बाजूस झोपण्याचा सल्ला दिला जातो आणि ही स्थिती आई आणि मूल दोघांसाठीही निरोगी मानली जाते. तसे, बहुतेक लोक रात्रभर डाव्या आणि उजव्या बाजूला झोपतात, परंतु डाव्या कुशीवर झोपल्यास ब्लड सर्कुलेशन चांगले होते. कुशीवर झोपल्याने घोरण्याची समस्याही कमी होते. म्हणून चांगल्या झोपेसाठी कुशीवर झोपणे अधिक चांगले मानले जाते.

पाठीवर सरळ झोपा

पाठीवर झोपणे अधिक आरामदायी वाटत नाही. म्हणूनच फारच थोडे लोक पाठीवर झोपतात. तथापि, रात्री झोपताना बरेच वेळा लोक त्यांच्या पाठीवर झोपी जातात. पाठीवर झोपल्याने पाठीच्या कण्याला आधार मिळतो, म्हणून या स्थितीत झोपेमुळे तुम्हाला घश्याचा त्रास होत नाही, पचन चांगले होते. तसेच, मोठे पोट असलेल्यांना या स्थितीत आरामदायक वाटतं, परंतु या स्थितीत झोपणाऱ्यांची वारंवार झोपमोड होते आणि घोरण्याचा त्रास देखील होतो.

पोटावर झोपणे

पोटावर झोपायला बेबी पोझ असेही म्हणतात परंतु ही पोझिशन लहान मुलांसाठी चांगली आहे. मोठ्या लोकांनी अशा प्रकारे झोपल्यास आराम मिळत नाही. तथापि, ज्या लोकांना निद्रानाशची समस्या आहे त्यांना या स्थितीत झोपल्याने काही फायदा होतो. याशिवाय एखाद्या विशिष्ट दिवशी आपल्या छातीत जळजळ होण्याची भावना असल्यास, या स्थितीत झोपणे आपल्यासाठी चांगले आहे. उर्वरित निरोगी लोकांना या स्थितीत झोपायला कठीण आहे कारण यामुळे पोटावर दबाव येतो.

चांगल्या झोपेसाठी आवश्यक गोष्टी

1. झोपेची स्थिती चांगली झोपेसाठी खूप महत्वाची आहे. म्हणूनच, ज्या स्थितीत झोपणे आपल्यासाठी आरामदायी आहे त्या स्थितीत झोपणे चांगले.

2. याशिवाय चांगल्या आणि शांत झोपेसाठी आपल्या शरीराला थकवा येणेही खूप महत्वाचे आहे. म्हणून जर आपण शारीरिक श्रम कमी केले तर थोडासा व्यायाम करा, चाला, डान्स करा किंवा संध्याकाळी पोहायला जा. यामुळे तुमची झोप चांगली होईल.

3. योग्य उशी आणि योग्य गादी देखील आपल्या चांगल्या झोपेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

4. तुम्हाला जर झोप पाहिजे असेल तर योग आणि ध्यान करा.

5. चांगल्या झोपेसाठी वेळेत झोपणे आणि उठणे हे ही आपल्या दिनचर्येत सहभागी करा. (Follow this method if you want good sleep, know in detailed)

इतर बातम्या

ऑक्सिजनची समस्या लवकरच होणार दूर, IFFCO 30 मेपासून सुरू करणार तिसरा प्रकल्प

अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून, वाचा सविस्तर

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या