AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिस्की-व्होडकामध्ये कोला किंवा सोडा टाकणे योग्य की अयोग्य? वाईन तज्ज्ञांनी दिली माहिती

मद्यपान करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र तरीही बहुतांशी लोक दारूचे सेवन करतात. बरेच लोक व्हिस्की आणि व्होडकामध्ये सोडा किंवा कोला ही पेये मिसळतात त्यामुळे धोका आणखी वाढतो.

व्हिस्की-व्होडकामध्ये कोला किंवा सोडा टाकणे योग्य की अयोग्य? वाईन तज्ज्ञांनी दिली माहिती
Daru with soda
| Updated on: Oct 03, 2025 | 10:26 PM
Share

मद्यपान करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र तरीही बहुतांशी लोक दारूचे सेवन करतात. बरेच लोक व्हिस्की आणि व्होडकामध्ये सोडा किंवा कोला ही पेये मिसळतात त्यामुळे धोका आणखी वाढतो. वाइन तज्ज्ञ सोनम हॉलंड यांनी हे शरिरासाठी किती घातक आहे यावर भाष्य केले आहे. त्यांच्या मते व्हिस्की आणि व्होडकामध्ये सोडा किंवा कोला मिसळला तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. कारण एक पेय दुसऱ्या पेयामध्ये मिसळल्याने त्याचा परिणाम बदलतो, यामुळे त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्हिस्की आणि व्होडकामध्ये कोला किंवा सोडा मिसळणे योग्य आहे का?

वाइन तज्ज्ञ सोनम हॉलंड यांनी व्हिस्की आणि व्होडकामध्ये कोला किंवा सोडा मिसळण्यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘कोला, सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स व्हिस्की आणि व्होडकामध्ये मिसळल्यास त्यामुळे शरीराला अल्कोहोल जलद शोषण्यास मदत होते, कारण हे पेय सेवन केले जाते तेव्हा ते रक्तात लवकर विरघळते आणि अल्कोहोलचे शरीरावर जलद परिणाम होतो. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी जास्त थकवा जाणवतो.

सोनम हॉलंड या पुढे बोलताना म्हणाल्या की, व्हिस्की असो किंवा व्होडका, जेव्हा कोला, सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स जोडले जातात तेव्हा ते पेय अधिक स्ट्राँग बनते, हे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे शरीरात साखर आणि कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

अल्कोहोलमध्ये फळांचा रस टाकावा का?

सोनम हॉलंड यांनी म्हटले की, ‘काही लोक व्हिस्की आणि व्होडकामध्ये फळांचा रस टाकतात, अनेकांना वाटते की यामुळे नुकसान होणार नाही. मात्र हे चुकीचे आहे, कारण फळांच्या रसामध्ये साखर असते ज्यामुळे व्हिस्की आणि व्होडकाची चव बदलते. त्यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. वरील सर्व पदार्थांमुळे अल्कोहोलची मूळ चव कमी होते आणि त्याचा शरीरावरही घातक परिणाम होतो.

टीप – वरील लेख केवळ माहितीसाठी आहे. टीव्ही 9 मराठी कोणतेही मद्यपान करण्याचे समर्थन करत नाही.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!