Monsoon 2023: पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणे टाळा!
पावसाळा सुरू होणार आहे. अशा तऱ्हेने अनेक आजार लोकांना ग्रासतात. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरच्या गोष्टी खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचे सेवनही विचारपूर्वक केले पाहिजे.
1 / 5

पावसाळ्यात वांगी खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात वांगीमध्ये किडे असू शकतात जे धोकादायक ठरू शकतं.
2 / 5

फ्लॉवरचे सेवन पावसाळ्यात करू नये. हे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
3 / 5

पावसाळ्यात मशरूम खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात याचे सेवन केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि तुम्हाला पोटदुखीचीही तक्रार होऊ शकते.
4 / 5

कोबीचे सेवन पावसाळ्यात करू नये. कारण यामुळे पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडू शकते.
5 / 5

पावसाळ्यात मेथी, पालक आदी हिरव्या भाज्यांचे सेवन कमी करावे. कारण त्यात लहान हिरवे कीटक असतात जे आरोग्य बिघडवू शकतात.
पत्नीचे खासगी व्हिडीओ, विचित्र लहरी...क्लिप्स व्हायरल करणाऱ्याची कहाणी
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
धारावीत मध्यरात्री काय घडलं? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, म्हणाले..
हिंमत असेल तर मुंब्र्यात पांढऱ्या पट्ट्या मारून दाखवा... मनसेने जैन..
'रामायण' मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता आता करतोय शेती
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं