अशा 5 गोष्टी ज्या तुमच्या त्वचेला बनवतील निरोगी आणि चमकदार

आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घ्यायला हवी की नाही? आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला नैसर्गिक रितीने निरोगी आणि चमकदार बनवतील.

अशा 5 गोष्टी ज्या तुमच्या त्वचेला बनवतील निरोगी आणि चमकदार
healthy skinImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 1:58 PM

महिला असो किंवा पुरुष, सुंदर आणि चमकदार त्वचा कोणाला नको आहे? बरेच लोक सौंदर्य प्रसाधनांसह त्यांचे सौंदर्य वाढवतात. परंतु जेव्हा आपण त्वचेला आवश्यक पोषक तत्वे करू आणि त्वचेची योग्य ती काळजी घेऊ तेव्हाच आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होईल. सौंदर्य हा एक शब्द आहे जो सामान्यत: एखाद्या स्त्रीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो किंवा बऱ्याचदा मुली आणि स्त्रिया यांच्यातील संभाषणाचा हाच विषय असतो. मग अशा वेळी आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घ्यायला हवी की नाही? आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला नैसर्गिक रितीने निरोगी आणि चमकदार बनवतील.

मखाना

पांढरे मखाना अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात जे त्वचेला फायदेशीर बनवतात. हे आपल्या त्वचेला उजळ बनवतात आणि निरोगी ठेवतात.

हिरव्या पालेभाज्या

व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने हिरवी पालेभाजी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग सुंदर होतो आणि त्वचेची रचना सुधारते.

बदाम

भिजवलेले किंवा वाळलेले बदाम खाल्ल्याने आपली त्वचा हायड्रेट होते आणि ते अधिक तरुण तसेच चमकदार दिसते. यात फॅटी अॅसिड असतात जे शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स काढून टाकतात, परिणामी त्वचा चमकदार दिसते.

मुळा

मुळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे आपला चेहरा उजळवते आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

कलिंगडाचे बी

आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कलिंगडाचे बी व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला फायदेशीर बनवतात. यामुळे आपल्या त्वचेला ओलावा मिळतो आणि ती मऊ राहते.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.