AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काय उड्डाणपूल कोसळण्याची वाट पाहताय का? औरंगाबाद खंडपीठाचा सवाल, शहरातील पुलांवर मर्यादेबाहेर डांबराचे थर!

औरंगाबाद शहरातील सर्व उड्डाणपुलांवरील डांबराचे थर आवश्यकतेपेक्षा जास्त असून यामुळे पुलांवर प्रमाणाबाहेर ओझे झाले आहे. परिणामी कोणतीही दुर्घटना घडू शकते, याविषयीची याचिका कोर्टात दाखल आहे.

आता काय उड्डाणपूल कोसळण्याची वाट पाहताय का? औरंगाबाद खंडपीठाचा सवाल, शहरातील पुलांवर मर्यादेबाहेर डांबराचे थर!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 31, 2021 | 7:01 AM
Share

औरंगाबादः शहरातील उड्डाणपुलांवर डांबराचे थर टाकून पुलावरील ओझं प्रचंड वाढवलंय. या प्रकारामुळे पूल कधीही कोसळू शकतो. प्रशासन काय अशा दुर्घटनेची वाट पाहतेय का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विचारलाय. शहरातील उड्डाणपुलांवर गरजेपेक्षा जास्त डांबराचे थर टाकण्यात आल्यामुळे पुलांवरील ओझे वाढले असून ते धोकादायक ठरू शकते. याविषयीची याचिका सध्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला फटकारले.

शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश

तज्ज्ञ समितीच्या मते, पुलावरील डांबराचा थर 65 मीमी एवढाच असावा. तसेच दुसरा थर टाकण्यापूर्वी पहिला थर पूर्णपणे काढून टाकावा. उड्डाणपुलांवर थरावर थर टाकण्यास मंजुरी देऊ नये. मात्र शहरातील महावीर चौकातील उड्डाणपुलावर 72 मिमी एवढा थर आहे. मोंढानाका उड्डाणपुलावर तो 113 मिमी एवढा आहे. जळगाव टी पॉइंट पुलाचा थर 72 तर रेल्वे स्टेशन पुलाचा थर 99 मिमी आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा अहवाल 10 फेब्रुवरीपर्यंत शपथपत्रासह सादर करण्याचे आदेश तज्ज्ञांच्या समितीला दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 मार्च 2022 रोजी होईल.

इतर बातम्या-

फडणवीस-अजित पवार शपथविधीवर पवारांचा गौप्यस्फोट, आता अजितदादा खाडकन म्हणाले…

Chandrakant Patil | पवारांनी मोदींच्या ऑफरबद्दल सांगितलं, आता चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला, म्हणाले…

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?