Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबई दौरा रद्द करणार? पाटोद्यात मध्यरात्री सूतोवाच, म्हणाले काय?
मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पाटोद्यात समाजाला भावनिक आवाहन केले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याचवेळी त्यांनी मुंबई दौऱ्याविषयी मोठे विधान केले. जरांगे पाटील मुंबई दौरा करणार का? काय केले सूतोवाच?

ब्रेकिंग न्यूज

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us