काहीही करा झुकणार नाही, Mohit Kamboj यांची मुंबई महापालिकेच्या नोटिशीवर प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना नोटीस पाठवली आहे. तर काहीही करा पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.

काहीही करा झुकणार नाही, Mohit Kamboj यांची मुंबई महापालिकेच्या नोटिशीवर प्रतिक्रिया
| Updated on: Mar 22, 2022 | 5:50 PM
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना नोटीस पाठवली आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पॅराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे, अशी पालिकेला शंका आहे. 23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहेत, असा नोटिशीमध्ये उल्लेख आहे. काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. मोहित कंबोज यांनी नोटीसची माहिती ट्विट करून दिली. त्यांनी सांगितले, की खोटा गुन्हा दाखल करू शकला नाहीत, म्हणून मुंबई महानगरपालिकेने माझ्या घरी नोटीस पाठवली आहे. कंगना रनौत असो किंवा नारायण राणे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकले नाहीत. तर आता घर तोडायचे. काहीही करा पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.