Nilesh Rane | ‘Ajit Pawar यांना अर्थ खातं किती कळतं? कारखान्यांना लुटणं एवढंच त्यांना माहीत’

Nilesh Rane | ‘Ajit Pawar यांना अर्थ खातं किती कळतं? कारखान्यांना लुटणं एवढंच त्यांना माहीत’

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 4:25 PM

अजित पवार (Ajit Pawar) हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थ खातं किती कळतं ते माहीत नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. मी स्वतः फायनान्सचा (Finance) विद्यार्थी आहे, अलोकेशन ऑफ फंड म्हणजे इम्प्लिमेट ऑफ फंड नाही, अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांना केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थ खातं किती कळतं ते माहीत नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. मी स्वतः फायनान्सचा (Finance) विद्यार्थी आहे. मला बजेट माहीत आहे, अलोकेशन ऑफ फंड म्हणजे इम्प्लिमेट ऑफ फंड नाही, अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांना केली आहे. मराठी भवनसाठी प्रत्येक वेळी निधी जाहीर होतो, पण आजवर एकही विट रचलेली नाही. कोकणातील गडकिल्ल्यांना फक्त निधी जाहीर करतात. प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत आहेत. वित्तीय तूट कशी झाली यावर अजित पवार बोलतील का? त्यावर ते बोलणार नाहीत, तो त्यांचा आवाका नाही.  त्यांना फक्त कारखाने कसे लुटायचे ते माहीत आहे, अशी गंभीर टीका निलेश राणे यांनी केली आहे.