AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्झिट पोलचा अंदाज काय ? मुंबई महापालिका उद्धव – राज ठाकरे यांच्या हातून जाणार ?

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी आज मतदान झाले असताना आता मुंबई पालिकेची सत्ता कोणाच्या हातात जाणार याचा एक्झिट पोल अंदाज बाहेर आला आहे. हा अंदाज धक्कादायक आहे.

एक्झिट पोलचा अंदाज काय ? मुंबई महापालिका उद्धव - राज ठाकरे यांच्या हातून जाणार ?
BMC Election 2026 exit poll result
| Updated on: Jan 15, 2026 | 6:54 PM
Share

सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत उद्धव आणि राज ठाकरे यांची युती झाली होती. त्यामुळे पालिकेत सत्ता कोणाची सत्ता येणार याचा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची गेल्या २५ वर्षांची सत्ता जाणार असा अंदाज ‘पोल ऑफ पोल’ या एक्झिट पोल संस्थेने वर्तवला आहे. या मुंबई पालिकेतील सत्ता हातातून जाण्याचा अंदाज ‘पोल ऑफ पोल’ या एक्झिट पोलने दर्शवला आहे.

पोल ऑफ पोल एक्झिट पोलचा अंदाज

मुंबई महापालिका

भाजप-सेना – 138

ठाकरे-मनसे-पवार -62

काँग्रेस-वंचित -20

इतर – 7

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...