AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke Announcement : आता पुन्हा नवं तुफान, अभिजीत दीपकेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा, म्हणाले निवडणूक आल्यावर आम्ही…

मचा पॉलिटिकल स्टँड हा सरकारच्या बाजूने नसेल आणि विरोधकांच्या विरोधात नसेल. लोकशाही बळकट करण्यावर असेल. मला जेनजीला सांगायची गरज नाही. कुणाला मतदान करावं किंवा करू नये हे तेच ठरवतील, असे दीपके यांनी स्पष्ट केलं.

Abhijeet Dipke Announcement : आता पुन्हा नवं तुफान, अभिजीत दीपकेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा, म्हणाले निवडणूक आल्यावर आम्ही...
abhijeet dipke and cjpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 8:01 PM
Share

Abhijeet Dipke : अभिजित दीपके यांचे दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे. नीट घोटाळ्यामुळे सुरू झालेले कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता दीपके आपल्या छत्रपती संभाजीगरातील घरी पोहोचले आहेत. त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली असून ते उपचार घेत आहेत. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. तसेच भविष्यात कॉकरोच जनता पार्टीची वाटचाल कशी असेल, याचेही त्यांनी उत्तर दिलं आहे. सीजेपीचे हे आंदोलन संपले आहे का? भविष्यात कॉकरोच कोणत्या मुद्द्यावर लढा देणारे, याचेही उत्तर दीपके यांनी दिले आहे.

टुथब्रशच्या किमतीही सरकारच ठरवतं

तुमचे आंदोलन आता संपले आहे का, भविष्यात कोणत्या मुद्द्यावर लढणार? असा प्रश्न दीपके यांना करण्यात आला. यावर बोलताना. आम्हाला राजकीय स्टँड घ्यावाच लागेल. त्या शिवाय आपण राहू शकत नाही. आपण गाडीत पेट्रोल टाकतो. पेट्रोलच्या किमती राजकारणी ठरवतात. टुथब्रशच्या किमतीही सरकारच ठरवतं. जे म्हणतात माझा राजकारणाशी संबंध नाही,त्यांना सांगतो तुम्ही ए पॉलिटिकल नाही. तुम्ही इग्नोरंट आहे. मी राजकीय आहे. मी क्लिअरली सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या वेळी राजकीय स्टँड घेतला. आम्ही २०२९ पर्यंत पॉलिटिकल स्टँड घेण्याचा ऑप्शन घेतला आहे, असे दीपके यांनी सांगून टाकले.

निवडणूक आल्यावर आम्ही राजकीय स्टँड घेऊ

आमचा पॉलिटिकल स्टँड हा सरकारच्या बाजूने नसेल आणि विरोधकांच्या विरोधात नसेल. लोकशाही बळकट करण्यावर असेल. मला जेनजीला सांगायची गरज नाही. कुणाला मतदान करावं किंवा करू नये हे तेच ठरवतील. जेनजीला काही कळत नाही असं समजू नये. ते स्मार्ट आहे. निवडणूक आल्यावर आम्ही राजकीय स्टँड घेऊ. सरकारने चुकीचं काही केलं तर आम्ही त्यांच्याविरोधात बोलू. पण मतदान कुणाला करावं हे आम्ही सांगणार नाही, असंही दीपके यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?