दादर रेल्वे स्टेशन नव्हे तर दादर मेट्रो स्टेशनचं नाव चैत्यभूमी, त्या परिपत्रकावर सरकारचे स्पष्टीकरण!

‘तो’ प्रस्ताव दादर रेल्वेस्थानक नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भात!

दादर रेल्वे स्टेशन नव्हे तर दादर मेट्रो स्टेशनचं नाव चैत्यभूमी, त्या परिपत्रकावर सरकारचे स्पष्टीकरण!
dadar railway station and dadar metro station
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 4:02 PM

‘तो’ प्रस्ताव दादर रेल्वेस्थानक नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भात!

दादर मेट्रो स्थानकासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव जाणार

Loading...

चैत्यभूमी नामकरणासंदर्भातला प्रस्ताव दादर रेल्वे स्थानक नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भात

मेट्रो स्थानकाचे नाव बदलायचे असेल तर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा लागतो

परिवहन विभागातील सूत्रांची माहिती

डीजीआरपीआरच्या परिपत्रकामुळे वाढला होता गोंधळ

ज्यात, डीजीआरपीआरकडून प्रसिद्धीपत्रात दादर रेल्वेस्थानकाचा उल्लेख

मात्र, प्रस्ताव दादर मेट्रो स्थानकासंदर्भात असल्याचं समोर

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us