AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएफ धारकांना मोठे गिफ्ट, EPFO ची मोठी घोषणा, आता 25 टक्के नव्हे तर..

PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. थेट मोठी घोषणा केली. आता PF खात्यात किमान 25 टक्के रक्कम ठेवणे अनिवार्य नाही. हा एक अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली.

पीएफ धारकांना मोठे गिफ्ट, EPFO ची मोठी घोषणा, आता 25 टक्के नव्हे तर..
EPFO board
| Updated on: Nov 19, 2026 | 3:59 PM
Share

EPFO बोर्डाने PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. थेट मोठी घोषणा केली. आता PF खात्यात किमान 25 टक्के रक्कम ठेवणे अनिवार्य नाही. यापूर्वी पीएफ खात्यात पैसे काढताना 25 टक्के रक्कम ठेवावी लागत. 25 टक्क्यांच्याखाली पैसे काढता येत नव्हती. 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावीच लागणार हा नियम होता. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. पीएफ खात्यात फक्त 10 टक्के रक्कम ठेवली तरीही पुरेसे आहे. म्हणजेच काय तर 15 टक्के अधिकची रक्कम तुम्ही पीएफ खात्यातून आरामात काढू शकता. उदाहरणार्थ तुमच्या पीएफ खात्यात 10 लाख रूपये असतील तर ज्यापैकी तुम्ही अगोदर 2.5 लाख रूपये काढू शकत नव्हते. आता तुम्ही 1 लाख रूपये खात्यात ठेऊन 9 लाख रूपये कधीही काढू शकता.

पूर्वी असे अजिबात नव्हते. पूर्वी इतक्या प्रमाणात पैसे काढू शकत नव्हता. हा एक मोठा निर्णय घेण्यात आला.  या व्यतिरिक्त, सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन मंजूर करण्यात आला आहे. जो निवृत्तीनंतर संपूर्ण रक्कम एकदम न काढता ती टप्प्याटप्प्याने काढण्याची सुविधा देतो. यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला अधिकचे पैसे काढण्यासही मदत होईल.

अधिक रोख रक्कम उपलब्ध राहते तर उर्वरित रक्कम खात्यात तशीच राहून त्यावर तुम्हाला व्याज मिळते. हा मोठा निर्णय आहे. बऱ्याचदा आपल्याला महत्वाचे काम असते. पण 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावी लागत असल्याने अनेकांची मोठी पंचायत होत. शेवटी आता त्यावर सरकारकडूनच मोठा निर्णय घेण्यात आला.

10 टक्के रक्कम आपण आपल्या खात्यात ठेऊन इतर सर्व पैसे आरामात काढू शकता. बरेच लोक काही महत्वाचे काम आले की, आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढतात. महिन्याच्या पगारीतून विशिष्ट रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. जी रक्कम आपल्याला भविष्यात कामाला येते. आपल्या पगारीनुसार पीएफ कट होत असतो. ज्याला आपल्या भविष्याचीही बचत म्हटले जाते. विशेष म्हणजे आपल्याला याचे व्याजही मिळते. ते देखील पीएफच्या खात्यात जमा होते.

Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा