लोकांना वाईट वाटलं तर वाटू द्या, डीजे बंदी झालीच पाहिजे, शिंदेंच्या मंत्र्याची रोखठोक भूमिका!
Shinde Shiv Sena Minister Sanjay Shirsath On DJ ban : ‘लोकांना वाईट वाटलं तर वाटू द्या, डीजे बंदी झालीच पाहिजे’, अशी रोखठोक भूमिका शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली आहे.

Sanjay shirsath On DJ banImage Credit source: टीव्ही 9 मराठी
डीजे बंदीमुळे काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या. कारण लहान बालकं, वयोवृद्ध लोक असतील तसेच आजारी लोक असतील त्यांना याचा प्रचंड त्रास होतो. लहान मूलं मिरवणुकीत येत नाहीत. ते मिरवणुका पाहुही शकत नाहीत. ज्या ज्या ठिकाणावरुन मिरवणूक जाते. तेथील लोकांना त्याचा त्रास असतो, हे आपण नाकारु शकत नाही, असं शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
