Video : जगप्रसिद्ध वेरुळ लेण्यांमध्ये किरणोत्सव, प्रकाश किरणांनी उजळून निघाली बुद्धाची मूर्ती

| Updated on: Mar 11, 2021 | 8:41 AM

जगप्रसिद्ध वेरुळ लेणीत (Ellora Caves) बुधवारी किरणोत्सव (Kirnotsav) पाहायला मिळाला.

Video : जगप्रसिद्ध वेरुळ लेण्यांमध्ये किरणोत्सव, प्रकाश किरणांनी उजळून निघाली बुद्धाची मूर्ती
जगप्रसिद्ध वेरुळ लेण्यांमध्ये किरणोत्सव
Follow us on

औरंगाबाद : जगप्रसिद्ध वेरुळ लेणीत (Ellora Caves) बुधवारी किरणोत्सव (Kirnotsav) पाहायला मिळाला. दहा नंबरच्या लेणीत प्रत्येक वर्षी 10 तारखेला सायंकाळी हा किरणोत्सव सुरु होत असतो. (Ellora Caves Kirnotsav Video)

हा किरणोत्सव स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण चौतीस लेण्या असून यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी आहेत.

यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणे मूर्तीच्या चेहऱ्यावरती बुधवारी आली. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

Mahashivratri 2021 | अशाप्रकारे करा महादेवाची पूजा लवकरच होईल कृपा, मात्र  ‘या’ चुका करणे टाळा!