बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर
मे महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून बारावीच्या परीक्षाच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Breaking News
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित झाली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आता सर्वात आधी बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल येत्या शनिवार २ मे रोजी जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल कुठे पाहायचे याची वेबसाईट जाहीर करण्यात आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us